IPL 2022 LSG vs CSK Match 7 Live Streaming: लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात आयपीएलचा (IPL) सातवा सामना आज मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघांना पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. लखनऊ विरुद्ध चेन्नई सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क - स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 1 आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 1 एचडी (डगआउट) वर लाइव्ह प्रक्षेपित केला जाईल. तर चाहते Disney + Hotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)