IPL 2022, DC vs RR Match 34: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) स्टार सलामीवीर जोस बटलर (Jos Buttler) याने आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 34 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) गोलंदाजांना घाम फोडला आणि अवघ्या 36 चेंडूचा सामना करून 14 वे आयपीएल अर्धशतक ठोकले. बटलरने आपल्या या खेळीत चार चौकार आणि तितकेच षटकार खेचले. यासह बॅटलरने सलामी जोडीदार देवदत्त पडिक्क्लसोबत राजस्थानची धावसंख्या शंभरच्या जवळ पोहचवली आहे.
Another day at office, another half-century for Jos the Boss 😎😎
Live - https://t.co/IOIoa87Os8 #DCvRR #TATAIPL pic.twitter.com/KhyYkMrFrL
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)