IPL 2022, DC vs PBKS Match 32: आयपीएलमध्ये (IPL) बुधवारी पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबकडून कर्णधार मयंक अग्रवाल सोबत सलामीला उतरलेला शिखर धवन (Shikhar Dhawan) स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. ललित यादवच्या (Lalit Yadav) फिरकीत अडकून धवन विकेटकीपर ऋषभ पंतकडे झेलबाद झाला आहे. धवनने एक चौराकारासह 10 चेंडूत 9 धावा केल्या.
Match 32. WICKET! 3.4: Shikhar Dhawan 9(10) ct Rishabh Pant b Lalit Yadav, Punjab Kings 33/1 https://t.co/3MYNGBlzNI #DCvPBKS #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)