रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) वेगवान गोलंदाज डॅन ख्रिश्चनने (Dan Christian) आपल्याच एकाच ओव्हरमध्ये सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) दुहेरी झटका दिला आहे. ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर प्रियम गर्ग झेलबाद केले. तर अखेरच्या सहाव्या चेंडूवर सलामीवीर जेसन रॉयला (Jason Royal) 44 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. अशाप्रकारे 15 ओव्हरमध्ये 107 धावांवर हैदराबादचा अर्धा संघ तंबूत परतला आहे.
A wicket of the first and last ball of the over from Dan Christian.
This time its the well-set batter Jason Roy who has to depart.
Live - https://t.co/UJxVQxyLNo #RCBvSRH #VIVOIPL pic.twitter.com/elZ6TBPREz
— IndianPremierLeague (@IPL) October 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)