india

⚡महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा वाढला; पुण्यात दिवसासह रात्रीच्या तापमानातही मोठी वाढ

By Abdul Kadir

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, पुण्यात दिवसाचे कडक ऊन आणि रात्रीच्या वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे.

...

Read Full Story