विराट कोहली (Virat Kohli) आणि देवदत्त पडिक्क्ल (Devdutt Padikkal) यांच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) शारजाह येथे चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) विजयासाठी 157 धावांचे आव्हान दिले आहे. पडिक्क्लने सर्वाधिक 70 धावा केल्या तर विराटने 53 धावा काढल्या. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी झाली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)