रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) शनिवारी युएईमध्ये (UAE) आयपीएल (IPL) 2021 पूर्वी त्यांच्या संयोजनात अनेक बदल जाहीर केले. अॅडम झांपाच्या जागी श्रीलंकेचा वनिंदू हसरंगाचा (Wanindu Hasaranga) समावेश झाला आहे तर मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिच (Simon Catich) वैयक्तिक कारणांमुळे पदावरून पायउतार झाले आहेत.

माईक हेसन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)