झिम्बाब्वेला आल्यानंतर एका दिवसानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंनी या दौऱ्याचे मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या देखरेखीखाली तयारी सुरू केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रविवारी संध्याकाळी टीम इंडियाच्या पहिल्या सराव सत्राची काही फोटो ट्विटरवर पोस्ट केली आहेत. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना गुरुवार, 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. यानंतर पुढील दोन सामने 20 आणि 22 ऑगस्टला होतील. एकदिवसीय मालिकेतील तीनही सामने हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवले जातील.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)