ICC अंडर-19 T20 महिला विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीत टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना खेळला गेला. अंतिम सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव करत विश्वचषक विजेतेपदावर कब्जा केला. भारतीय युवा महिला खेळाडूंनी इतिहास रचल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी खेळाडूंसह सपोर्ट स्टाफला 5 कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे.
BCCI Secretary Jay Shah announces Rs 5 crore prize money for Women's U19 cricket team and support staff. pic.twitter.com/nYnZ4MUa7q
— ANI (@ANI) January 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)