India Women’s National Cricket Team vs West Indies Women’s National Cricket Team:   ICC महिला T20 विश्वचषक 2024 03 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मात्र, स्पर्धेपूर्वी पात्र संघांना सराव सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. महिला T20 विश्वचषक 2024 च्या सराव सामन्यांच्या दुसऱ्या दिवशी भारतीय महिला संघाचा सामना माजी चॅम्पियन वेस्ट इंडिज महिला संघाशी होत आहे. या सामन्यात भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिज समोर 142 धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताकडून जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वाधित 52 धावांची खेळी केली. तर वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूजने भारताच्या 4 विकेट घेतल्या आहेत.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)