टी-20 विश्वचषकात (T20 WC 2022) भारतीय क्रिकेट संघासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. सुपर 12 टप्प्यातील गट 2 च्या सामन्यात त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी (IND vs SA) होईल. दोन्ही संघांमधील हा सामना पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर खेळवला जात आहे. दरम्याने भारताने टाॅस जिंकला असुन प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने संघात एक बदल केला असुन अक्षर पटेलच्या जागी दीपक हुडा संधी देण्यात आली आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), दीपक हुडा, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंह
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रिले रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे
India win the toss and opt to bat first against South Africa 🏏#INDvSA | #T20WorldCup | 📝: https://t.co/GI5MZQsgV0 pic.twitter.com/SeCH6NsQTD
— ICC (@ICC) October 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)