हाय व्होलटेज क्रिकेट मॅच भारत विरुध्द पाकिस्तान (India Vs Pakistan) सध्या सुरु आहे. भारताने टॉस (Toss) जिंकत पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर पाकिस्तानकडून आता भारताला 159 धावांचं आवाहन देण्यात आलं आहे. आता भारतीय फलंदाज पहिल्या टी T20 सामन्यात काय जादू दाखवणार यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ICC T20 World Cup 2022, Super 12 | Pakistan (159/8) in 20 overs (S Masood 52*, A Singh 3/32) against India
(Source: ICC) pic.twitter.com/qhHYv9rMcR
— ANI (@ANI) October 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)