विश्वचषक 2023 च्या 17 व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात भारत विरुद्ध बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात सामना होणार आहे. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होइल. भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेल्या तीनपैकी तीन सामने जिंकले असून विजयाच्या रथावर स्वार झाला आहे. तर बांगलादेशने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांपैकी फक्त एकच जिंकला आहे आणि दोन गमावले आहेत. दरम्यान, भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.00 वाजता खेळला जाईल. तुम्ही या सामन्याचे Disney + Hotstar वर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. तसेच स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर तुम्ही या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.
Familiar foes will clash, as #Bangladesh try to revive their campaign by handing #TeamIndia their first #CWC23 loss.
But with #MenInBlue on song, do they stand a chance?
Tune-in to #INDvBAN in #WorldCupOnStar
Today, 12:30 PM onwards | Star Sports Network#Cricket #CWC23 pic.twitter.com/5Ygxkz64Gp
— Star Sports (@StarSportsIndia) October 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)