भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यासाठी मैदानात उतरताना विशेष शतक पूर्ण केले. भारतीय भूमीवर 100 वनडे खेळणारा विराट हा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. मायदेशात 100 किंवा त्याहून अधिक वनडे खेळणारा विराट कोहली हा पाचवा भारतीय ठरला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)