IND vs WI 1st ODI: भारताचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) वेस्ट इंडिजला (West Indies) आपल्या पहिल्या ओव्हरच्या सलग चेंडूत दोन झटके दिले. चहलने विंडीजच्या डावातील 20 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर पहिले निकोलस पूरनला (Nicholas Pooran) पायचीत केले तर पुढील चेंडूवर कर्णधार किरोन पोलार्डला (Kieron Pollard) खाते उघडू न देता तंबूत धाडले. विशेष म्हणजे पूरन चहलचा एकदिवसीय क्रिकेटमधील 100 वा बळी ठरला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)