IND vs SL 3rd ODI Live Streaming: श्रीलंका (Sri Lanka) आणि टीम इंडिया (Team India) कोलंबो येथे तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या व अंतिम सामन्यासाठी सज्ज आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने (Team India) सध्या 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात धवन ब्रिगेडकडे कलाइन स्वीपक सुवर्ण संधी आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरु होईल तर टॉस अर्धातासपूर्वी म्हणजे दुपारी 2.30 वाजता होईल. भारतीय चाहते सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर (SONY Sports Network) या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. तसेच ऑनलाईन SonyLiv अॅपवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)