भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) एकदिवसीय मालिकेपूर्वी इंट्रा-स्क्वाड सामना खेळत आहे, ज्याचा दुसरा सामना बुधवारी खेळला गेला. या सामन्यात नवदीप सैनीने (Navdeep Saini) त्याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर फलंदाज देवदत्त पडिक्कलला (Devdutt Padikkal) माघारी धाडलं. श्रीलंका क्रिकेटने टीम इंडियाच्या (Team India) या सराव सामन्याचे हायलाइट्स शेअर केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)