IND vs SL 1st Test Day 2: श्रीलंका (Sri Lanka) संघाविरुद्ध मोहाली (Mohali) येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान भारतीय संघाने (Indian Team) आपला पहिला डाव 574/8 धावांत घोषित केला आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) 175 धावा करून नाबाद राहिला. तर ऋषभ पंतने 96, आर अश्विनने 61 आणि हनुमा विहारीने 58 धावांची अर्धशतकी खेळी करून लंकन संघावर एकहाती वर्चस्व गाजवले. श्रीलंकेसाठी लसिथ एम्बुल्डेनिया आणि विश्वा फर्नांडो यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
Here comes the declaration and that will also be Tea on Day 2 of the 1st Test.
Ravindra Jadeja remains unbeaten on 175.#TeamIndia 574/8d
Scorecard - https://t.co/c2vTOXSGfx #INDvSL @Paytm pic.twitter.com/yBnZ2mTeku
— BCCI (@BCCI) March 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)