IND vs SL 1st Test Day 2 Live Streaming: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात आज मोहाली कसोटी (Mohali Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ रंगणार आहे. मोहाली कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता सुरू होईल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वाहिन्यांवर वेगवेगळ्या भाषांमध्ये थेट प्रसारित केला जाईल. तसेच जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन, टॅबलेट किंवा लॅपटॉपवर भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पहायचे असल्यास तुम्ही Disney + Hotstar अॅप किंवा वेबसाइटवर पाहू शकता.
ICYMI - @RishabhPant17's 96-run blitz on Day 1.
Fell agonisingly short of a well-deserved century. 96 runs, 97 balls, 9 boundaries, 4 sixes - This was batting that oozed confidence epitome.
📽️📽️https://t.co/fiU0R4SInp #INDvSL
— BCCI (@BCCI) March 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)