पर्थच्या मैदानावर भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. 10 षटकांनंतर भारताने 5 गड्यांच्या मोबदल्यात 60 धावा केल्या. सध्या दिनेश कार्तिक आणि सूर्यकुमार यादव फलंदाजी करत आहे. आजच्या सामन्यात वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने धुमाकूळ घातला. त्याने विराट कोहली (12), रोहित शर्मा (15), केएल राहुल (9) आणि हार्दिक पंड्यासह चार फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याचवेळी एनरिक नॉर्टजेला एक विकेट मिळाली. हार्दिकला दोन धावा करता आल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)