IND vs SA 3rd Test 2022: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील निर्णायक तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. केप टाउन कसोटी (Cape Town Test) सामन्यासाठी भारतीय ताफ्यात काही बदल पाहायला मिळत आहेत. दुखापतीतून कोहलीने हनुमा विहारीच्या जागी कमबॅक केले आहे तर दुखापतग्रस्त मोहम्मद सिराजच्या जागी उमेश यादवचा (Umesh Yadav) समावेश करण्यात आला आहे.
🚨 Toss Update from Cape Town 🚨
Virat Kohli has won the toss & #TeamIndia have elected to bat against South Africa in the third #SAvIND Test.
Follow the match ▶️ https://t.co/rr2tvBaCml pic.twitter.com/d4pwOM8OyF
— BCCI (@BCCI) January 11, 2022
भारत प्लेइंग इलेव्हन
3rd Test. India XI: M Agarwal, K L Rahul, C Pujara, V Kohli, A Rahane, R Pant, R Ashwin, S Thakur, M Shami, J Bumrah, U Yadav https://t.co/9V5z8QBOjM #SAvIND
— BCCI (@BCCI) January 11, 2022
दुसरीकडे, आफ्रिकी संघात कोणताही बदल झालेला नाही.
🚨 TEAM ANNOUNCEMENT
No changes made to the line-up as Kagiso Rabada earns his 50th Test cap for the #Proteas👏
📺 Catch the action live on SuperSport Grandstand and SABC 3
📝 Ball by Ball: https://t.co/LeAMM1NVtM#SAvIND #FreedomTestSeries #BetwayTestSeries #BePartOfIt pic.twitter.com/4qX8IDlC76
— Cricket South Africa (@OfficialCSA) January 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)