IND vs SA 3rd ODI 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) तिसरा वनडे सामना सुरू होण्यापूर्वीच विराट कोहली (Virat Kohli) चर्चेचा विषय बनला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो राष्ट्रगीता (National Anthem) दरम्यान च्युइंगम खाताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये टीमचे बाकीचे सहकारी राष्ट्रगीत सुरु असताना उभे किंवा राष्ट्रगीत म्हणत असताना दुसरीकडे कोहली च्युइंगम चंगळत आहे. या व्हिडिओ नेटकऱ्यांनी विराटला फटकारायला सुरुवात केली.

विराटच्या या कृत्याला सोशल मीडियावर लाजिरवाणे म्हटले जात असून चाहते प्रचंड संताप व्यक्त केला जात आहेत.

राष्ट्राचा राजदूत...

अनादर!

लज्जास्पद!

तुम्ही राष्ट्रगीताचा अनादर करू शकत नाही

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)