IND vs SA 2nd Test Day 1: जोहान्सबर्गच्या (Johannesburg) वाँडरर्स स्टेडियमवरील पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे भारताचा (India) पहिला डाव 202 धावांवर आटोपला. प्रभारी कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) 50 सर्वाधिक धावा चोपल्या. आर अश्विनने 46 धावा केल्या. तसेच दक्षिण आफ्रिकेसाठी मार्को जॅन्सनने (Marco Jansen) 4 विकेट घेतल्या.
India are all out ☝️
A sizzling bowling performance from the hosts.
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNx77KV (in select regions) 📺#WTC23 | https://t.co/BCpTa2JF2P pic.twitter.com/EK1oaEJtQV
— ICC (@ICC) January 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)