IND vs SA 2nd Test Day 1: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील जोहान्सबर्ग कसोटी (Johannesburg Test) सामन्याच्या पहिल्या दिवसाचा लंचब्रेक झाला आहे. यजमान दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सत्रात बॉलने शानदार खेळ केला. टॉस जिंकून फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाने पहिल्या सत्रात तीन विकेट गमावून 53 धावा केल्या आहेत. भारताने मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेची विकेट गमावली आहे. यामुळे आता प्रभारी कर्णधार केएल राहुलवर (KL Rahul) मोठी धावसंख्या करण्याची मोठी जबाबदारी असेल.
Lunch on day one in Johannesburg 🍲
A disciplined bowling performance from the hosts.
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNx77KV (in select regions) 📺#WTC23 | https://t.co/BCpTa2JF2P pic.twitter.com/s1kQI8LqGH
— ICC (@ICC) January 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)