IND vs SA 1st Test Day 2: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र पावसात पूर्णपणे वाहून गेले. पाऊस आणि ओले मैदान यामुळे पहिल्या सत्रात एकही चेंडू टाकला गेला नाही. यामुळे आता वेळेपूर्वी लंच-ब्रेक जाहीर करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार पंच तीन वाजता मैदानाचे निरीक्षण करुन निर्णय घेतील.
🚨RAIN DELAY UPDATE
The umpires will inspect the grounds at 11:30 and lunch break will also be moved forward to 11:30 to account for the delayed start of play.#SAvIND #FreedomTestSeries #BetwayTestSeries #BePartOfIt pic.twitter.com/K5kF12uPaD
— Cricket South Africa (@OfficialCSA) December 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)