IND vs SA 1st ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत, भारताचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) पुष्टी केली की मोहम्मद सिराज  (Mohammed Siraj) हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून बरा झाला असून मालिकेच्या सलामीच्या सामन्यात खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे. “तो आता आमच्यासोबत सराव करत आहे. आशा आहे, तो तसाच राहील,” बुमराहने सामनापूर्व पत्रकार परिषदेत सांगितले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)