रोहित शर्माने (Rohit Sharma) पत्रकार परिषद आणि मुलाखतींमध्ये आपल्या टिप्पण्यांसाठी एक वेगळी प्रतिष्ठा निर्माण केली आहे. वर्ल्ड उप 2019 दरम्यानचे असेच एक उदाहरण सोशल मीडियात व्हायरल होत आहे. मॅनचेस्टरमध्ये पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध भारताच्या विजयानंतर रोहित मॅचनंतरच्या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी आला होता, ज्यामध्ये पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नावर त्याची गमतीशीर प्रतिक्रिया व्हायरल झाली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)