IND vs NZ WTC Final 2021: साऊथॅम्प्टनमध्ये (Southampton) सुरु असलेल्या भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) क्रिकेट संघामधील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्यात भारतीय संघाचा स्टार विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) 41 धावांवर आऊट होऊन माघारी परतला आहे. पंतला किवी गोलंदाज ट्रेंट बोल्टने (Trent Boult) हेन्री निकोल्सकडे कॅच आऊट करत पॅव्हिलियनचस रस्ता दाखवला. अशाप्रकारे टीम इंडियाने 156 धावांवर 7 विकेट्स गमावल्या आहेत. टीम इंडियाने 124 धावांची आघाडी घेतली आहे.
Rishabh Pant goes for a big one against Trent Boult, but miscues and is caught by Henry Nicholls.
A massive breakthrough for the @BLACKCAPS 💥
🇮🇳 are 156/7, leading by 124 runs.#WTC21 Final | #INDvNZ | https://t.co/TEQwTB92pz pic.twitter.com/SMAzDIH3II
— ICC (@ICC) June 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)