IND vs NZ WTC Final 2021: साउथॅम्प्टनच्या दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात अंधूक प्रकाशामुळे पुन्हा एकदा खेळ थांबवण्यात आला असून भारताने 64.4 षटकात 3 बाद 146 धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली 44 धावा करून अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे 29 धावांवर नाबाद आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)