IND vs NZ WTC Final 2021: भारतीय संघाचा (Indian Team) अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) ऑस्ट्रेलियन पॅट कमिन्सचा (Pat Cummins) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेत सार्वधिक विकेट्स घेण्याच्या रेकॉर्डची बरोबरी केली. अश्विनने साउथॅम्प्टन (Southampton) येथे फायनल सामन्यात न्यूझीलंडच्या (New Zealand) टॉम लाथमला (Tom Latham) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आणि इतिहास रचला. अश्विन आणि कमिन्सच्या नावावर आता WTC मध्ये एकूण 70 विकेट्स झाल्या आहेत. लाथम 41 चेंडूत 9 धावा करून माघारी परतला.
Ravichandran Ashwin provides the first breakthrough for India 💥
A flighted delivery does the trick, as Tom Latham is stumped.
🇳🇿 are 33/1, needing 106 more runs to win. #WTC21 Final | #INDvNZ | https://t.co/hSiN0AntYp pic.twitter.com/SpUfYF2mlu
— ICC (@ICC) June 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)