26 वर्षीय श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) रविवारी इतिहास रचला आणि कसोटी पदार्पणात शतक आणि त्याच्या पाठोपाठ अर्धशतक करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. कानपूर (Kanpur) येथे भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावांत भारताला संकटातून बाहेर काढताना अय्यरने आपली मानसिक शक्ती आणि चारित्र्यचे दर्शन घडवून दिले.
Shreyas Iyer (105 & 50*) first Indian debutant to register a century and fifty in the same Test match!#IndvNZ #IndvsNZ#NZvInd #NZvsInd
— Mohandas Menon (@mohanstatsman) November 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)