न्यूझीलंडचा (New Zealand) स्टार वेगवान गोलंदाज Kyle Jamieson सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कानपुर येथील पहिल्या कसोटी सामन्यात जेमीसनने कर्णधार अजिंक्य रहाणेचा (Ajinkya Rahane) त्रिफळा उडवून त्याला तंबूत धाडले. यापूर्वी जेमीसनच्या चेंडूवर रहाणेला जीवनदान मिळाले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)