न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) कानपुरच्या ग्रीन पार्क येथे पहिल्या डावात भारताला तिसरा जोरदार धक्का बसला आहे. किवी वेगवान गोलंदाज टिम साउदीने (Tim Southee) भारताचा कसोटी तज्ञ चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) 26 धावांवर माघारी धाडलं. अशाप्रकारे 39 षटकानंतर भारताचा स्कोर तीन बाद 109 धावा असा आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)