विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने पुन्हा एकदा टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी घेतली आहे. इंग्लंड संघाने मिळालेल्या धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजी सुरु केल्यावर नाबाद 80 धावा केलेला कोहली मैदानावर उरलाच नाही आणि म्हणून रोहित आपल्या सहकाऱ्यांना काही टिप्स देताना दिसला.
Welcome back for the run chase folks! Rohit Sharma is giving a pep talk as the Indian fielders gather in a huddle near the boundary. Looks like Rohit Sharma is going to lead in Kohli's absence. Buttler and Roy are ready to roll as they face Bhuvneshwar Kumar in the opening over.. https://t.co/ezQQVWkjW0
— Vasanth Kumar (@ImVKumar99) March 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)