IND vs ENG 4th Test Day 2: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) चौथ्या ओव्हल टेस्ट (Oval Test) सामन्याच्या टी-ब्रेकची घोषणा झाली आहे. दुसऱ्या दिवसाच्या चहापानाच्या ब्रेकपर्यंत ओली पोपने (Ollie Pope) अर्धशतक ठोकून संघाचा डाव सावरला आणि दुसऱ्या सत्राखेर इंग्लंडला 227/7 धावांपर्यंत मजल मारू दिली. दुसऱ्या सत्रात भारताने जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) आणि मोईन अलीच्या मोठ्या विकेट्स घेतल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)