IND vs ENG 4th Test Day 1: ओव्हल कसोटी (Oval Test) सामन्यात भारताच्या (India) पहिल्या डावातील 191 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडला (England) जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) डावातील चौथ्या ओव्हरमध्ये दुहेरी झटका दिला. बुमराहने पहिले बर्न्सचा त्रिफळा उडवला तर हसीब हमीदला विकेट्सच्या मागे रिषभ पंतकडे झेलबाद केले.
0
W – Burns out
1
0
0
W – Hameed out
What an over from Jasprit Bumrah 🔥#WTC23 | #ENGvIND | https://t.co/zRhnFiKhzZ pic.twitter.com/vvMcn49A9x
— ICC (@ICC) September 2, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)