इंग्लंडविरुद्ध (England) दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाला (Indian Team) ओली रॉबिन्सनने दुसरा झटका दिला आहे. रॉबिन्सनने भारताचा सलामीवीर रोहित शर्माला (Rohit Sharma) पायचीत करून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. लीड्स टेस्ट (Leeds Test) सामन्याच्या दुसऱ्या डावात रोहितने 155 चेंडूत 59 धावा केल्या. यादरम्यान त्यांते 7 चौकार व 1 षटकार खेचला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)