T20 विश्वचषकसाठी वेस्ट इंडीज संघात Sunil Narine ला स्थान मिळणार नाही, कर्णधार किरोन पोलार्डने केली पुष्टी
वेस्ट इंडिज कर्णधार किरोन पोलार्डने स्पष्ट केले आहे की, अष्टपैलू सुनील नारायणला टी-20 विश्वचषक 2021 साठी कॅरेबियन संघात प्रवेश मिळणार नाही. आयपीएलमध्ये नारायण प्रभावी लयीत असल्यामुळे वेस्ट इंडिजला त्यांच्या संघात अंतिम बदल करण्याची अपेक्षा होती पण कर्णधार पोलार्डने चाहत्यांची अपेक्षा भंग केली. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध क्वालिफायर 2 मध्ये नारायण मैदानात उतरेल.
वेस्ट इंडिज (West Indies) कर्णधार किरोन पोलार्डने (Kieron Pollard) स्पष्ट केले आहे की, अष्टपैलू सुनील नारायणला (Sunil Narine) टी-20 विश्वचषक (World Cup) 2021 साठी कॅरेबियन संघात प्रवेश मिळणार नाही. आयपीएल (IPL) मध्ये नारायण प्रभावी लयीत असल्यामुळे वेस्ट इंडिजला त्यांच्या संघात अंतिम बदल करण्याची अपेक्षा होती.
Despite his heroics for KKR in the #IPL2021 Eliminator, Sunil Narine will not be added to West Indies' squad for the T20 World Cup ❌
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 13, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 13, 2021 04:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

