T20 विश्वचषक 2021 च्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा (IND vs PAK) 4 गडी राखून पराभव केला. 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. पॉवरप्लेमध्ये संघाने सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. राहुल आणि रोहित प्रत्येकी 4 धावा करून बाद झाले. कोहलीने शानदार अर्धशतकी भागीदारी केली. तर अश्विनने विजयी शाॅट मारुन सामना जिंकला.
The winning shot #RAshwin #ViratKohli #INDvPAK pic.twitter.com/j0vhrjCq88
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) October 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)