साऊथॅम्प्टन (Southampton) येथील एजस बाउल (Ageas Bowl) येथे 18-22 जून दरम्यान भारत (India) विरुद्ध आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या फायनल (World Test Championship Final) सामन्यासाठी ब्लॅककॅप्सने (BlackCaps) 15 सदस्यीय संघाची पुष्टी केली आहे. इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर बसलेला कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) पुन्हा एकदा नेतृत्वाची धुरा सांभाळेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)