ICC WTC 2021-23 Points table: विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने (Indian Team) सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन (Centurion) येथे डीन एल्गरच्या दक्षिण आफ्रिकाविरुद्ध (South Africa) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) 2021-23 सायकलच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी 113 धावांनी जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व गाजवल्यानंतर भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) सायकलमधील चौथी कसोटी जिंकली आहे आणि त्यांची विजयी टक्केवारी 64.28 झाली आहे.
The #WTC23 standings after India’s win in the first #SAvIND Test 👀 pic.twitter.com/rNyK8GKRgs
— ICC (@ICC) December 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)