आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक (ICC Women's World Cup) स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) भारताच्या पहिल्या सराव सामन्यात स्टार सलामी फलंदाज स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिच्या डोक्याला शबनिम इस्माईल (Shabnim Ismail) बाऊन्सर बॉल लागला. खेळाच्या सुरुवातीच्या टप्प्यात तिच्या हेल्मेटला धक्कादायक फटका बसल्यानांतर स्मृती त्वरित रिटायर्ड-हर्ट होऊन मैदानाबाहेर पडली.
UPDATE: Smriti Mandhana is fine. It was just a precautionary measure. #CWC22 https://t.co/FRsyzpsRpz
— Yash Lahoti (@YvLahoti) February 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)