आयसीसीने २०२३ साली सर्वोत्कृष्ट टी-२० संघ जाहीर केला आहे. आयसीसीने या संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवलं आहे. आयसीसीने टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल, फलंदाज सूर्यकुमार यादव, रवी बिश्णोई आणि गोलंदाज अर्शदीप यांची संघात निवड केली आहे. आयसीसी तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम पुरुष आणि महिला संघ निवडते. आयसीसी प्रत्येक फॉरमॅटमध्ये एक सर्वोत्तम खेळाडू देखील निवडते.

आयसीसीने निवडलेला सर्वोत्तम टी-20 संघ-

सूर्यकुमार यादव (कर्णधार), मार्क चॅपमन, सिकंदर रझा, यशस्वी जयसवाल, फिल सॉल्ट, रवी बिश्नोई, रिचर्ड नगारवा, अर्शदीप सिंग निकोलस पूरन,अल्पेश रमजानी, मार्क आदिर

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)