IND vs SL 3rd ODI: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना (IND vs SL 3rd ODI) बुधवारी (7 ऑगस्ट) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिला सामना बरोबरीत सुटला, तर दुसरा सामना श्रीलंकेने 32 धावांनी जिंकला. आता रोहितसेनेकडे मालिका वाचवण्याचे लक्ष असणार आहे तर दुसरीकडे श्रीलंकेला भारताला पराभूत करुन इतिहास रचण्याची सुवर्ण संधी आहे. दरम्यान, चाहत्यानां हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहायला मिळेल, तर थेट प्रवाह Sony Liv वेबसाइट आणि ॲपवर उपलब्ध असेल.
A nail-biter to end the series 🥶
The #MenInBlue look for redemption as they hope to tie the series and go home with pride and honour 🔥
Watch the 3️⃣rd ODI of #SLvIND, LIVE on #SonyLIV 🍿 pic.twitter.com/BAzQOjpczK
— Sony LIV (@SonyLIV) August 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)