विराट कोहली (Virat Kohli) आणि नवीन-उल-हक (Naveen-ul-Haq) यांच्यातील भांडणाला चाहते अजुन विसरले नाही. दरम्यान, लखनौमधील चाहत्यांचा एक गट अफगाणिस्तान आणि लखनौ सुपर जायंट्सच्या क्रिकेटपटूला 'कोहली, कोहली' म्हणत चिडवताना दिसला, जेव्हा तो मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. चाहत्यांनी कोहलीच्या नावाचा जयघोष केला तर नवीन हाताने हावभाव करताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)