इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या कर्णधाराने संघात दोन बदल केले आहेत. डेव्हिड विली आणि रिचर्ड ग्लेसन यांना रीस टोपली आणि टायमल मिल्सच्या जागी प्लेइंग 11 मध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग-11 मध्ये चार बदल केले आहेत. इशान किशन, दीपक हुडा, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांना संघातून वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा संघात परतले आहेत.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)