Dilip Kumar Passes Away: बॉलिवूड मध्ये 'Tragedy King' म्हणून ओळखले जाणारे दिग्गज अभिनेता दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला. दिलीप कुमार यांचे प्रचंड चाहते होते आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या निधनानंतर भारतच नव्हे तर पाकिस्तान (Pakistan) मधूनही शोक व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानचे माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) ट्विटरवर दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)