DC vs MI, IPL 2022 Match 2: आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सर्वात महागडा ईशान किशन (Ishan Kishan) याने पहिल्या सामन्यातून फ्रँचायझीने आपल्यावर दाखवलेला विश्वास योग्य असल्याचे सिद्ध केले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्यात किशनने 34 चेंडू खेळले आणि 6 चौकार व 2 षटकाससह अर्धशतक पूर्ण केले. मुंबईसाठी किशनने डावाच्या सुरुवातीला कर्णधार रोहित शर्मा सोबत 67 धावांची सलामी भागीदारी केली.
5️⃣0️⃣ for our 𝗣💣𝗰𝗸𝗲𝘁 𝗗𝘆𝗻𝗮𝗺💣
And what a shot to bring it up with 💥💥💥 pic.twitter.com/V1gdeF1R4w
— Mumbai Indians (@mipaltan) March 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)