Bangladesh National Cricket Team vs Zimbabwe National Cricket Team 1st Test Match 2025 Toss Update And Live Scorecard: बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ (BAN vs ZIM) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना आज म्हणजेच 20 एप्रिलपासून सिल्हेट येथील सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नजमुल हुसेन शांतो बांगलादेशचे कर्णधार आहे. तर झिम्बाब्वेचे नेतृत्व क्रेग एर्विनकडे आहे.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): महमुदुल हसन जॉय, शादमान इस्लाम, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, मेहदी हसन मिराझ, झाकेर अली (यष्टीरक्षक), तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालेद अहमद, नाहिद राणा
झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): बेन कुरन, निक वेल्च, क्रेग एर्विन (कर्णधार), ब्रायन बेनेट, शॉन विल्यम्स, वेस्ली मधेवेरे, न्याशा मायावो (यष्टीरक्षक), वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, व्हिक्टर न्याउची
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)