MI vs RR, IPL 2024 14th Match: इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2024) आज हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणि संजू सॅमसनच्या (Sanju Samson) नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स (MI vs RR) यांच्यात सामना होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवण्याचे मुंबईचे लक्ष्य असेल तर राजस्थानला वानखेडे स्टेडियमवर विजयाची हॅट्ट्रिक साधायची असेल. दरम्यान, राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना मुंबईला दुसरा धक्का लागला आहे. रोहित शर्मा नंतर नमन धीर शुन्यावर बाद झाला आहे. 1/2

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)